Like us!
Follow Us
Grievance Form
Grievance Portal

Vision (दृष्टी)


To become a recognized centre of excellence in pharmaceutical education and research to develop competent pharmacy professionals to serve society and the pharmaceutical industry.


औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रातिल शिक्षण आणि संशोधनात उत्कृष्ट केंद्र बनून, समाज आणि औषध उद्योगासाठी सक्षम फार्मसी व्यावसायिक विकसित करणे

Mission (ध्येय)


  • To disseminate quality education in the areas of Pharmaceutical Sciences.
    औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार करणे.
  • To enhance research capabilities by providing advanced facilities and encouraging collaboration with industry and academic partners.
    आधुनिक सुविधा उपलब्ध करून औद्योगिक आणि शैक्षणिक भागीदारांसोबत सहयोग वाढवून संशोधन क्षमता वाढवणे.
  • To foster a culture of innovation and lifelong learning in the students.
    विद्यार्थ्यांमध्ये नावीन्य आणि आजीवन शिक्षणाची मूल्ये रुजवणे
  • To develop skilled professionals to meet the evolving demands of the pharmacy profession and societal benefits.
    औषधनिर्माण क्षेत्रातील बदलत्या मागण्या आणि समाजाच्या फायद्यासाठी कुशल व्यावसायिक विकसित करणे.

Program Educational Objectives
(कार्यक्रमाची शैक्षणिक उद्दिष्टे)


  • Graduates will utilize their knowledge and skills to establish themselves in the pharmacy profession
    पदवीधर त्यांचे ज्ञान आणि कौशल्ये वापरून फार्मसी व्यवसायात स्वत:ला स्थापित करतील
  • Graduates will develop the ability to conduct research.
    पदवीधरांमध्ये संशोधन करण्याची क्षमता विकसित होईल.
  • Graduates will possess a strong desire to pursue higher education and professional advancement
    पदवीधर उच्च शिक्षण आणि व्यावसायिक प्रगती साधण्याची प्रबळ इच्छा बाळगतील
  • Graduates will recognize the significance of community engagement and ethical values in their professional development.
    पदवीधर त्यांच्या व्यावसायिक विकासामध्ये समाजातील सहभाग आणि नैतिक मूल्यांचे महत्त्व ओळखतील.

Core Values


  • Excellence in Pharmaceutical education and research
    औषधनिर्माण शिक्षण आणि संशोधनात उत्कृष्टता
  • Holistic Development
    सर्वांगीण विकास
  • Team work
    सामूहिक कार्य
  • Innovation and lifelong learning
    नवोपक्रम आणि आजीवन शिक्षण
  • Community engagement and ethical values
    समुदाय प्रतिबद्धता आणि नैतिक मूल्ये
  • Leadership and Professionalism
    नेतृत्व आणि व्यावसायिकता